स्थाने

टीप : "चित्रनगरी - क्रीडांगण, कर्मचारी निवासस्थान, रस्ता आणि सह व्यवस्थापकीय संचालक बंगला" ही ठिकाणे चित्रिकरणासाठी अंशतः उपलब्ध आहेत.

कलागारे क्रमांक १६

क्षेत्र तपशील

Length x width148 ft x 95 ft
Height45 ft
Total floor space1306.69 sq ft

View Layout Spec. chart

उपलब्ध सेवा आणि सुविधा

  • AC & Electric Connections
  • Electricity Supply Available: 100 K.W.

प्रमुख चित्रिकरणे

ABCD, Chennai Express, Black, Tiger Zinda hai, Kon banega crorepati

इथे तुम्ही काय करू शकता (तुमच्या कल्पनांचे चित्र रंगवा)

दर तपशील

हिंदीसाठी दर १००%मराठी चित्रपट, मालिका, म्युझिक अल्बम व लघुपटांसाठी दर-५०%मराठी रीयालिटि शो, गेम शो आणि डान्स शो साठी दर – २५%
पहिल्या दोन दिवसांसाठी सेट बांधकाम आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी विघटन२४ तासांसाठी शूटिंग शुल्कपहिल्या दोन दिवसांसाठी सेट बांधकाम आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी विघटन२४ तासांसाठी शूटिंग शुल्कपहिल्या दोन दिवसांसाठी सेट बांधकाम आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी विघटन२४ तासांसाठी शूटिंग शुल्क
रु. ८८,५७८ रु. १,७७,१५६ रु. ४४,२८९ रु. ८८,५७८ रु. ६६,४३४ रु. १,३२,८६७ 

*Note:

  • Electric Charges Per Meter Reading: Rs. 25/- Per Unit
  • A.C. Charges for 12 Hrs.: Rs. 42000
  • Double rent will be charged for the Locations / Studios if booked for an “Event”.
  • Rate includes the makeup / property rooms charges for studios Hospital location, flag pole road, Temple / temple maidan and Reservior garden and Lake view garden with effect from 15-04-2021.

आयकॉनिक सेट्स

येथे काही प्रसिद्ध सेट्स तयार करण्यात आले आहेत.

कलागारे, बाह्य चित्रिकरण स्थळे बूकिंग आणि इतर चित्रिकरण सेवा