तथ्य नोंद

४० वर्षांहून अधिक काळ, प्रतिष्ठित मुंबई फिल्मसिटी ही २०००+ चित्रपट, ६०००+ टीव्ही मालिकांमध्ये आणि अगणित जाहिरातींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपल्या या आवडत्या चित्रपट निर्मिती संकुलाचे पुनरुज्जीवन त्याच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखत, आधुनिक तंत्रज्ञानासह स्टुडिओ आणि सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आले.

"२०००+ चित्रपट" "६०००+ टीव्ही मालिका" & "अगणित जाहिराती, छायाचित्रण, वेब सिरीज, माहितीपट इत्यादी"

फिल्मसिटीमधील काही प्रसिद्ध चित्रिकरणे

बॉलिवूड कुठे आहे? बॉलिवूड इथेच आहे, मुंबई फिल्मसिटीमध्ये.

तुम्हाला माहीत आहे का? १५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची शूटिंग फिल्मसिटीमध्ये झाली आहे.

काही खास सेट्स आणि बॅकलॉट्स

जर तुम्हाला एखादा सीन खूप आवडला असेल, तर तो खरंतर फिल्मसिटी मुंबईमध्येच शूट झाला असण्याची शक्यता आहे – परदेशात, खेड्यात किंवा एखाद्या डोंगराळ भागात नव्हे.

स्टुडिओ, बाह्य स्थळे आरक्षण आणि इतर चित्रिकरण सेवा