वेगाने बदलत चाललेल्या हवामानाच्या अस्थिरतेमध्ये स्थैर्य टिकवण्यासाठी, आम्ही चित्रनगरीमध्ये आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या उद्दिष्टांसाठी वचनबद्ध आहोत.

चित्रनगरी परिसरातील निर्मिती संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी (पुरुष व महिला) सुसज्ज प्रसाधन गृह उपलब्ध आहेत. स्टाफसाठी (पुरुष आणि महिला) पुरेसे स्वच्छता ब्लॉक उपलब्ध आहेत.
चित्रनगरीचा चमू नेहमीच समाजाला परत देण्यावर ठाम विश्वास ठेवतो आणि त्यानुसार लोकांच्या कल्याणासाठी आपली भूमिका बजावण्यासाठी सातत्याने संसाधने समर्पित करत आला आहे. आमचे काही कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम खाली सूचीबद्ध आहेत.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित २७ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या सूचना क्रमांक CS/CSR/२०१७-१८ द्वारे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, सामाजिक ना-नफा संस्था आणि कलम ८ कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र चित्रनगरी....

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, सामाजिक ना-नफा संस्था आणि कलम ८ कंपन्यांकडून प्रस्ताव मागवत आहे ज्यामध्ये महाराष्ट्र चित्रनगरी....
सूचना
- फिल्म सिटीसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत इच्छुकांकडून जाहिरात प्रस्ताव मागविणे.
- Checklist for selecting an institution under CSR FY 2023-23
- Advertisement - Invitation of proposals from interested parties under CSR activity for FY 21-22 for Film city
- संघटित औद्योगिक संस्था (कॉर्पोरेट) सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमासाठी अभिरुची दर्शविण्याबाबत सूचना – वर्ष २०१७-१८
- मुदतवाढ – १ डिसेंबर २०१७ पर्यंत
- Checklist For Selecting An Institution Under CSR year 2017
- संघटित औद्योगिक संस्था (कॉर्पोरेट) सामाजिक उत्तरदायित्व धोरण