चित्रनगरी विषयी

चित्रनगरी विषयी

  • १९७७ मध्ये ही संकल्पना साकारली गेली, भारतातील एक अत्याधुनिक चित्रपट कलागारे संकुल, जिथे ब्लॉकबस्टर व सुपर-मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती झाली आहे, चित्रनगरी ही ५२१  अशा निसर्गरम्य परिसरात वसलेली आहे.
  • छोट्या प्रमाणातील निर्मितीपासून ते भव्य आभासात्मक चमत्कारांपर्यंत, तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभांचे आयोजन – यासाठी चित्रनगरी ही एक अत्यंत उपयुक्त जागा आहे.
  • मुंबईच्या हिरव्यागार हृदयात वसलेली, सहज पोहोचण्याजोगी, सुसज्ज सेवेने युक्त अशी, आपल्या निर्मितीच्या क्षमतांची पर्वा न करता ; उत्तम प्रशिक्षित सहाय्यक कर्मचाऱ्यांसह, त्रासविहीन चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी येथे उपलब्ध आहेत.

व्यवस्थापन संघ


card image

श्रीमती. स्वाती म्हसे पाटील, भा.प्र.से

व्यवस्थापकीय संचालक, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.

श्रीमती. स्वाती म्हसे पाटील, भा.प्र.से

व्यवस्थापकीय संचालक, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.

card image

श्री. प्रशांत साजणीकर

सह व्यवस्थापकीय संचालक, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.

श्री. प्रशांत साजणीकर

सह व्यवस्थापकीय संचालक, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.

आमच्याकडे कॅनव्हास आहे, या आणि तुमचे स्वप्न रंगावा!

521
एकूण एकर क्षेत्र चित्रनगरी
16
अत्याधुनिक दर्जाचे कलागारे
100
परिसर
6
चित्रीकरणासाठी तयार सेट्स

परिपूर्ण चित्रिकरण स्थळ

मुंबई चित्रनगरी ही मुंबईच्या मध्यभागी स्थित आहे ; जी 'बॉलीवूड' म्हणूनही ओळखली जाते. चित्रनगरी ही मुंबई उपनगरात स्थित आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि शहराच्या मध्यभागपासून अगदी जवळ, पण तरीही शहराच्या गोंगाटापासून दूर आहे.

  • शहरापासून २ किमी
  • विमानतळापासून १४.५ किमी
  • पाश्चिम द्रुतगतीमार्गापासून ४ किमी
  • मुंबई चित्रनगरीत पोहोचण्यासाठी कोणतेही वाहन, दुचाकी, चारचाकी किंवा हेलिकॉप्टरने सहज पोहोचता येईल.

उद्दिष्टे

सर्जनशील प्रतिभेला प्रेरित करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे. उच्चतम दर्जाच्या अत्याधुनिक चित्रपट निर्मिती सुविधांसोबत सर्जनशील प्रतिभेला जोडणे.

ध्येय

चित्रपट निर्मितीच्या सर्व गरजांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणारे परिपूर्ण सेवा केंद्र बनवणे.

मूल्ये

जबाबदारी | वितरण वचनबद्धता | सांघिक कार्य | ग्राहक केंद्रितता | पारदर्शकता आणि निर्मिती संस्थांशी दीर्घकालीन सहकार्य | नवकल्पना आणि जागतिक दर्जाच्या सुविधा

कलागारे, बाह्य चित्रीकरण स्थळांचे आरक्षण आणि इतर चित्रीकरण सेवा