सुविधा

सुविधा – तुमच्या शूटिंगच्या प्रत्येक गरजेसाठी

कर्मचारी / सेटवरील सहकाऱ्यांसाठी : स्वच्छतागृहे, एटीएम्स, रेस्टॉरंट्स, कॅफेटेरिया २४/७ उपलब्ध, पार्किंग सुविधा व इतर पूरक सेवा



शृंगार कक्ष

आमच्याकडे ८५ पेक्षा अधिक वातानुकूलित शृंगार कक्ष आहेत, जवळपास सर्व स्टुडिओ व बाह्य चित्रीकरण स्थळांजवळ सुविधा उपलब्ध आहेत

संग्रहकक्ष(स्टोअर) विभाग / भाड्याने मिळणाऱ्या वस्तू

उत्तम साठा व्यवस्थापणामुळे आपल्याला विविध उत्पादक श्रेण्या सहज उपलब्ध होतात, ज्यामध्ये प्राचीन वस्तूपासून ते अत्याधुनिक प्रकारांपर्यंत समाविष्ट आहेत.

पूरक सुविधा

चित्रपट प्रक्रिया सेवा द्वारे रिलायन्स मिडिया वीज सेवा,  वातानुकूलन, पाणीपुरवठा, तांत्रिक संसाधन सुविधा, लाकडी पट्ट्यांचा पुरवठा, कॅमेरा, प्रकाशयंत्रणा व ध्वनी उपकरणे


आहार कक्ष व रेस्टॉरंट्स

SBI ATM सुविधा

वाहनतळ

अधिक सेवांसाठी तत्काळ संपर्क करा