सांस्कृतिक योगदान व वित्तीय सवलत / मराठी चित्रपटांसाठी आर्थिक सहाय्य

सांस्कृतिक योगदान व वित्तीय सवलत / मराठी चित्रपटांसाठी आर्थिक सहाय्य

महाराष्ट्र शासनाने 1997 मध्ये दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांना आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे.

नवीन संगणकीय चित्रपट धोरण

चित्रपटांचे परीक्षण चित्रपट स्क्रीनिंग समितीमार्फत केले जाते आणि त्यांची श्रेणी निश्चित केली जाते: A & B .

  • - A श्रेणीचा चित्रपट – ₹40 लाखांच्या अनुदानासाठी पात्र,
  • - B श्रेणीचा चित्रपट – ₹30 लाखांच्या अनुदानासाठी पात्र,

A किंवा B श्रेणीमध्ये न बसणारे चित्रपट सहाय्यस पात्र राहणार नाहीत '

पुरस्कार विजेते मराठी चित्रपट

स्टुडिओ, बाह्य स्थळे आरक्षण आणि इतर चित्रिकरण सेवा