बाह्य चित्रिकरण स्थळे

१००+ बाह्य चित्रिकरण स्थळे

निर्मिती प्रक्रियेच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी तयार सेट्स तसेच नवीन सेट्स तयार करण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध आहेत.

मैदानी चित्रिकरणासाठी ४२ पेक्षा अधिक बाह्य चित्रिकरण स्थळे बॅकलॉट्स उपलब्ध असून, पूर्णआकारातील व तत्काळ वापरता येणारे विविध सेट्स – जसे की मंदिर, चर्च, पोलीस स्टेशन, घाट, सरोवरे इत्यादी – येथे तयार अवस्थेत उपलब्ध आहेत. हिमाच्छादित शिमल्यापासून ते वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांपर्यंत, डोंगरदऱ्या, सरोवरकिनारे आणि यामधील प्रत्येक दृश्य – जर ते कल्पनेत साकारता येत असेल, तर 'फिल्म सिटी'मध्ये ते वास्तवात साकारता येते.

मोकळी मैदाने

तयार स्थान

टीप : "चित्रनगरी - क्रीडांगण, कर्मचारी निवासस्थान, रस्ता आणि सह व्यवस्थापकीय संचालक बंगला" ही ठिकाणे चित्रिकरणासाठी अंशतः उपलब्ध आहेत."

आज चित्रिकणासाठी उपलब्ध असलेली ठिकाण


बुक केलेली ठिकाणे (पासून – पर्यंत तारखा) तारखेपासून तारखेपर्यंत
बी.एन.एच.एस गेट 08-Jan-2026 08-Jan-2026
बी.एन.एच.एस गेट 09-Jan-2026 09-Jan-2026
बी.एन.एच.एस गेट 10-Jan-2026 10-Jan-2026
बी.एन.एच.एस गेट 12-Jan-2026 12-Jan-2026
बापू नगर 01-Feb-2025 31-Jan-2026
बापू नगर ते हेलिपॅड रोड आणि हिल व्ह्यू 06-Jan-2026 07-Jan-2026
बापू नगर ते टेंपल रोड आणि टेंपल व्हॅली 02-Jan-2026 02-Jan-2026
बापू नगर ते टेंपल रोड आणि टेंपल व्हॅली 06-Jan-2026 07-Jan-2026
बास्केटबॉल मैदान 01-Nov-2025 30-Sep-2026
फरिश्ते मैदान 20-May-2025 14-Feb-2026
हेलिपॅड वर आणि खाली 05-Jan-2026 08-Jan-2026
हेलिपॅड वर आणि खाली 09-Jan-2026 17-Jan-2026
हेलिपॅड वर आणि खाली 18-Jan-2026 21-Jan-2026
हेलिपॅड वर आणि खाली 22-Jan-2026 27-Mar-2026
हेलिपॅड वर आणि खाली 28-Mar-2026 31-Mar-2026
कालिया मैदान स्टेज 30-Jul-2025 19-Jul-2026
खंडाळा घाट 06-Jan-2026 06-Jan-2026
खंडाळा घाट 07-Jan-2026 07-Jan-2026
लेक डाउन 16-Dec-2025 20-Apr-2026
लेक डाउन 21-Apr-2026 20-May-2026
लिंक रोड १-अ 26-Aug-2025 31-Jan-2026
लिंक रोड १-ब 11-Oct-2025 10-Oct-2026
लिंक रोड २ 01-Jan-2026 10-Jan-2026
मुक्ती बंधन मैदान 01-Jan-2026 10-Jan-2026
गौतम नगर जवळ 19-Dec-2025 18-Dec-2026
सलतनत व्हॅली - A जवळ 01-Jan-2026 01-Jan-2026
ऑपोजिट बापू नगर 08-Jun-2025 15-May-2026
ऑपोजिट पोलीस स्टेशन 21-Jun-2025 31-May-2026
खेळाचे मैदान, स्टाफ क्वार्टर रोड आणि सहव्यवस्थापकीय संचालक बंगला 03-Jan-2026 03-Jan-2026
रॉक ऑन २ 01-Feb-2026 28-Feb-2026
रॉक ऑन २ 26-Nov-2025 31-Jan-2026
साई मैदान 01-Jan-2026 01-Jan-2026
सलतनत व्हॅली 01-Oct-2025 30-Sep-2026
वाडा गाव 13-May-2025 06-May-2026

देखभाल अंतर्गत चित्रिकरण स्थान

कलागारे, मैदानी स्थळांचे बूकिंग आणि इतर चित्रिकरणासाठी सेवा उपलब्ध