बाह्य चित्रिकरण स्थळे

१००+ बाह्य चित्रिकरण स्थळे

निर्मिती प्रक्रियेच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी तयार सेट्स तसेच नवीन सेट्स तयार करण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध आहेत.

मैदानी चित्रिकरणासाठी ४२ पेक्षा अधिक बाह्य चित्रिकरण स्थळे बॅकलॉट्स उपलब्ध असून, पूर्णआकारातील व तत्काळ वापरता येणारे विविध सेट्स – जसे की मंदिर, चर्च, पोलीस स्टेशन, घाट, सरोवरे इत्यादी – येथे तयार अवस्थेत उपलब्ध आहेत. हिमाच्छादित शिमल्यापासून ते वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांपर्यंत, डोंगरदऱ्या, सरोवरकिनारे आणि यामधील प्रत्येक दृश्य – जर ते कल्पनेत साकारता येत असेल, तर 'फिल्म सिटी'मध्ये ते वास्तवात साकारता येते.

मोकळी मैदाने

तयार स्थान

टीप : "चित्रनगरी - क्रीडांगण, कर्मचारी निवासस्थान, रस्ता आणि सह व्यवस्थापकीय संचालक बंगला" ही ठिकाणे चित्रिकरणासाठी अंशतः उपलब्ध आहेत."

आज चित्रिकणासाठी उपलब्ध असलेली ठिकाण


बुक केलेली ठिकाणे (पासून – पर्यंत तारखा) तारखेपासून तारखेपर्यंत
बी.एन.एच.एस गेट 04-Nov-2026 05-Nov-2026
बी.एन.एच.एस गेट 05-Oct-2026 05-Oct-2026
बी.एन.एच.एस गेट 06-Oct-2026 06-Oct-2026
बी.एन.एच.एस गेट 07-Oct-2026 07-Oct-2026
बी.एन.एच.एस गेट 08-Oct-2026 09-Oct-2026
बापू नगर 01-Jun-2026 09-Dec-2026
बापू नगर 03-Oct-2026 04-Oct-2026
बापू नगर ते हेलिपॅड रोड आणि हिल व्ह्यू 04-Oct-2026 04-Oct-2026
बापू नगर ते हेलिपॅड रोड आणि हिल व्ह्यू 07-Oct-2026 22-Oct-2026
बापू नगर ते टेंपल रोड आणि टेंपल व्हॅली 04-Oct-2026 04-Oct-2026
बापू नगर ते टेंपल रोड आणि टेंपल व्हॅली 07-Oct-2026 08-Oct-2026
बापू नगर ते टेंपल रोड आणि टेंपल व्हॅली 20-Dec-2026 20-Dec-2026
बास्केटबॉल मैदान 01-Oct-2026 10-Oct-2026
चर्च / चाळ 06-Oct-2026 07-Oct-2026
फरिश्ते मैदान 01-Oct-2026 10-Oct-2026
हेलिपॅड वर आणि खाली 01-Dec-2026 14-Jan-2027
हेलिपॅड वर आणि खाली 15-Jan-2027 25-Feb-2027
हेलिपॅड वर आणि खाली 21-Oct-2026 25-Oct-2026
हेलिपॅड वर आणि खाली 28-Sep-2026 20-Oct-2026
कालिया मैदान स्टेज 07-Sep-2026 31-Jul-2027
खंडाळा घाट 02-Nov-2026 02-Nov-2026
खंडाळा घाट 04-Oct-2026 04-Oct-2026
खंडाळा घाट 07-Oct-2026 07-Oct-2026
खंडाळा घाट 08-Oct-2026 08-Oct-2026
खंडाळा घाट 09-Oct-2026 09-Oct-2026
लेक डाउन 02-Nov-2026 02-Nov-2026
लेक डाउन 04-Oct-2026 04-Oct-2026
लेक डाउन 09-Oct-2026 09-Oct-2026
लेक रोड 05-Oct-2026 05-Oct-2026
लिंक रोड १-अ 17-Sep-2026 31-Jul-2027
लिंक रोड १-ब 04-Oct-2026 11-Oct-2026
लिंक रोड १-ब 11-Oct-2025 10-Oct-2026
लिंक रोड २ 01-Oct-2026 10-Oct-2026
लिंक रोड २ 03-Oct-2026 04-Oct-2026
मुक्ती बंधन मैदान 23-Jan-2026 31-Dec-2026
गौतम नगर जवळ 19-Dec-2025 18-Dec-2026
ऑपोजिट बापू नगर 01-Jun-2026 15-May-2027
ऑपोजिट पोलीस स्टेशन 01-Aug-2026 31-May-2027
रॉक ऑन २ 22-Dec-2026 03-Feb-2027
साई मैदान 16-May-2026 15-May-2027
सलतनत व्हॅली 01-Oct-2026 10-Oct-2026
मंदिर / मंदिर मैदान 03-Oct-2026 09-Oct-2026
मंदिर / मंदिर मैदान 10-Oct-2026 10-Oct-2026
मंदिर / मंदिर मैदान 19-Dec-2026 20-Dec-2026


कलागारे, मैदानी स्थळांचे बूकिंग आणि इतर चित्रिकरणासाठी सेवा उपलब्ध