आमचे दूरदृष्टीत्त्व
आम्ही उच्च-कार्यक्षम, नाविन्यपूर्ण चमू आणि सुविधा उभारणे व त्याचे संवर्धन करणे सर्जनशील संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि उद्योगातील नवनिर्माणक्षम संपूर्ण समन्वयाने कार्य करणे याविषयी आम्ही कटिबद्ध आहोत.आमचे सामूहिक उद्दिष्टे म्हणजे आपल्या चित्रपट निर्मिती सुविधांचा पूर्ण क्षमतेनी उपयोग करून तुमची स्वप्ने रुपेरी पडद्यावर साकार करणे.
आमच्या संचालक मंडळाची भेट घ्या:
अॅड. श्री. आशिष शेलार
महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग आणि अध्यक्ष, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.
अॅड. श्री. आशिष शेलार
महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग आणि अध्यक्ष, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.
_______________
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक राज्य मंत्री आणि उपाध्यक्ष, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.
_______________
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक राज्य मंत्री आणि उपाध्यक्ष, एम.एफ.एस.सी.डी.सी.एल.
श्री. विकास खारगे (भा.प्र.से.)
मा. अपर मुख्य सचिव, सांकृतिक कार्य विभाग
श्री. विकास खारगे (भा.प्र.से.)
मा. अपर मुख्य सचिव, सांकृतिक कार्य विभाग
श्रीमती. स्वाती म्हसे पाटील, (भा.प्र.से.)
व्यवस्थापकीय संचालक, एम.एफ.एस.सी.डी.सी. एल.
श्रीमती. स्वाती म्हसे पाटील, (भा.प्र.से.)
व्यवस्थापकीय संचालक, एम.एफ.एस.सी.डी.सी. एल.
श्री. विभीषण चवरे
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन
श्री. विभीषण चवरे
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन