स्थाने
टीप : "चित्रनगरी - क्रीडांगण, कर्मचारी निवासस्थान, रस्ता आणि सह व्यवस्थापकीय संचालक बंगला" ही ठिकाणे चित्रिकरणासाठी अंशतः उपलब्ध आहेत.
चित्रनगरी - वेल्कम मैदान
वेल्कम मैदान
क्षेत्र तपशील
उपलब्ध सेवा आणि सुविधा
- पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा
प्रमुख चित्रिकरणे
Welcome. Big Boss (Kannad), SarvGun Samppan, agle janam mohe bitiya hi kijo. Manmarziyaan, Khai Pili. Happy New Year
इथे तुम्ही काय करू शकता (तुमच्या कल्पनांचे चित्र रंगवा)
दर तपशील
| हिंदीसाठी दर १००% | मराठी चित्रपट, मालिका, म्युझिक अल्बम व लघुपटांसाठी दर-५०% | मराठी रीयालिटि शो, गेम शो आणि डान्स शो साठी दर – २५% | |||
|---|---|---|---|---|---|
| पहिल्या दोन दिवसांसाठी सेट बांधकाम आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी विघटन | २४ तासांसाठी शूटिंग शुल्क | पहिल्या दोन दिवसांसाठी सेट बांधकाम आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी विघटन | २४ तासांसाठी शूटिंग शुल्क | पहिल्या दोन दिवसांसाठी सेट बांधकाम आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी विघटन | २४ तासांसाठी शूटिंग शुल्क |
| रु. १४,११० | रु. २८,२१९ | रु. ७,०५५ | रु. १४,११० | रु. १०,५८२ | रु. २१,१६४ |
*Note:
- Electricity Charges: Rs. 4,500/- for 12 Hours and Rs. 6,000/- for 12 Hours to 24 Hours
- Double rent will be charged for the Locations / Studios if booked for an “Event”.
कलागारे, बाह्य चित्रिकरण स्थळे बूकिंग आणि इतर चित्रिकरण सेवा




दिशा नकाशा
